Posts

Showing posts from 2023

बाबर सागरच्या दिशेने... (मध्यप्रदेश)

मी आणि दत्ता (कोल्हापूर) त्याच्या बायकोसोबत तासगांव मध्ये पोहचलो. हा दत्ता म्हणजे पुर्वी जेंव्हा मी कृषि विभागाच्या सेवेत काम करायचो तेंव्हाचा खास दोस्त... काही प्रासंगिक कार्यक्रमामुळे आम्ही तासगांव मध्ये थांबलो होतो. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आणि प्रत्येक घरातील वादांप्रमाने आमच्या सावळजच्या बोर्गे घराण्यात पण नेहमीप्रमाणे घरगुती वाद सुरू झाले होते, काहींना संपत्ती पाहिजे होती, तर काहींना मान. काहींना तर माहितच नव्हते की त्यांना पाहिजे काय. यामध्ये किंवा अश्या गोष्टींमध्ये आमच्या छोट्या आई आणि मोठ्या आई यांचा सहभाग असतोच असतो. ही आमच्या बोरगे घराण्याची परंपरा म्हणाला तरी चालेल.  आपला सहभाग असावा किंवा किमान गृहीत धरले जावे म्हणून मी एका काटीच्या सहाय्याने काही मोजणीची मापे टाकत होतो त्यावर मोठी आई मला विनाकारणच हिणवत होती. वास्तविक प्रधान पुरुषाच्या मृत्यूनंतर यथोचित संस्कार करून सत्ता हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मी पण गेली दीड दोन तपे होईतोपर्यंत वाट पहात पहात साम्राज्याचे यथोचित संरक्षण करत होतो. हे करण्यासाठी मी आकाशपाताळ एक केले होते. एकाच वेळी तीन तीन शत्र

मेरे हिंदु होने पे गर्व महसूस करु, या उसके हिंदू होने पे घृणा। .... India on Wheel (Travel Stories)

Image
मेरी भारत दर्शन की प्रवास के दौरान सेहत खराब होने के कारण गीता कुटीर, बासवारा मे लगबग 4 दिन रुखा हुआ था | गीता भवन, ऋषिकेश का हिंदु संस्कृति का अनुभव देखते हुए में अगस्तमुनि से रोड के अगल बगल गीता कुटीर ढूंढते ढूंढते गीता कुटीर पहुंचा।  मेरी सेहत बहुत खराब थी की मुझे बिलकुल चला नही जा रहा था। विश्वास कर के मैने साधु जी से रहने और खाने के बारे में मदद मांगी। साधु जी ने मुझे पुछा, खाना दिया। अगले दिन साधुजी वृंदावन चले गए।  साधु जी ने मुझे रहने के लिये एक पुराना रूम दिया जो की पिछली बाढ मे बहते बहते बचा हुआ था | मेने भगवान का प्रसाद समझके उसी जगह पे खाना खाया और आराम किया । जोरो की बारिश, बादलों की गुरहाहट, नदी का बहाव ये सब कम था की रात भर चूहों की भागदौड़... एक पल के लिए मुझे तो सच में ऐसे लगा की भोले बाबा मेरी परीक्षा ले रहे हैं। दोनों राते मैने goldmines की मुव्हिज देखके गुजारी और दिनभर सोते हुए निकाले।  तीसरी रात मैंने जैसे तैसे निकाली और चौथे दिन सुबह निकलने लगा तो यहां की राजेश शर्मा नाम की इंसान ने मुझे हर दिन के 1 हजार से 4 हजार पे करने को कहा । मेरे दिमाग में था की डोनेशन की तौ