Posts

बाबर सागरच्या दिशेने... (मध्यप्रदेश)

मी आणि दत्ता (कोल्हापूर) त्याच्या बायकोसोबत तासगांव मध्ये पोहचलो. हा दत्ता म्हणजे पुर्वी जेंव्हा मी कृषि विभागाच्या सेवेत काम करायचो तेंव्हाचा खास दोस्त... काही प्रासंगिक कार्यक्रमामुळे आम्ही तासगांव मध्ये थांबलो होतो. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आणि प्रत्येक घरातील वादांप्रमाने आमच्या सावळजच्या बोर्गे घराण्यात पण नेहमीप्रमाणे घरगुती वाद सुरू झाले होते, काहींना संपत्ती पाहिजे होती, तर काहींना मान. काहींना तर माहितच नव्हते की त्यांना पाहिजे काय. यामध्ये किंवा अश्या गोष्टींमध्ये आमच्या छोट्या आई आणि मोठ्या आई यांचा सहभाग असतोच असतो. ही आमच्या बोरगे घराण्याची परंपरा म्हणाला तरी चालेल.  आपला सहभाग असावा किंवा किमान गृहीत धरले जावे म्हणून मी एका काटीच्या सहाय्याने काही मोजणीची मापे टाकत होतो त्यावर मोठी आई मला विनाकारणच हिणवत होती. वास्तविक प्रधान पुरुषाच्या मृत्यूनंतर यथोचित संस्कार करून सत्ता हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मी पण गेली दीड दोन तपे होईतोपर्यंत वाट पहात पहात साम्राज्याचे यथोचित संरक्षण करत होतो. हे करण्यासाठी मी आकाशपाताळ एक केले होते. एकाच वेळी तीन तीन ...

मेरे हिंदु होने पे गर्व महसूस करु, या उसके हिंदू होने पे घृणा। .... India on Wheel (Travel Stories)

Image
मेरी भारत दर्शन की प्रवास के दौरान सेहत खराब होने के कारण गीता कुटीर, बासवारा मे लगबग 4 दिन रुखा हुआ था | गीता भवन, ऋषिकेश का हिंदु संस्कृति का अनुभव देखते हुए में अगस्तमुनि से रोड के अगल बगल गीता कुटीर ढूंढते ढूंढते गीता कुटीर पहुंचा।  मेरी सेहत बहुत खराब थी की मुझे बिलकुल चला नही जा रहा था। विश्वास कर के मैने साधु जी से रहने और खाने के बारे में मदद मांगी। साधु जी ने मुझे पुछा, खाना दिया। अगले दिन साधुजी वृंदावन चले गए।  साधु जी ने मुझे रहने के लिये एक पुराना रूम दिया जो की पिछली बाढ मे बहते बहते बचा हुआ था | मेने भगवान का प्रसाद समझके उसी जगह पे खाना खाया और आराम किया । जोरो की बारिश, बादलों की गुरहाहट, नदी का बहाव ये सब कम था की रात भर चूहों की भागदौड़... एक पल के लिए मुझे तो सच में ऐसे लगा की भोले बाबा मेरी परीक्षा ले रहे हैं। दोनों राते मैने goldmines की मुव्हिज देखके गुजारी और दिनभर सोते हुए निकाले।  तीसरी रात मैंने जैसे तैसे निकाली और चौथे दिन सुबह निकलने लगा तो यहां की राजेश शर्मा नाम की इंसान ने मुझे हर दिन के 1 हजार से 4 हजार पे करने को कहा । मेरे दिमाग में था क...

International Day of Rural Women - 15 October

A chieving gender equality and empowering women is the prime focus to fight against extreme poverty, hunger and malnutrition. Equal opportunities to women could rise agricultural production by 2.5 to 4 per cent in the poorest regions and the number of malnourished people could be reduced by 12 to 17 percent. It's possible by land and livestock ownership, equal pay, participation in decision-making entities, and access to resources, credit and market. This International Day, under the theme "Rural women confront the global cost-of-living crisis", let’s recognize the work of these heroines in the food systems of the world, and let's claim rural areas with equal opportunities for all. The form and extent of work, political participation, levels of education, state of health, representation in decision making bodies, access to property etc. are some relevant indicators of status of the women. Patriarchal norms restrict Indian women's education and employment choices, ...

Happy Bhogi & Makar Sankranti Festival

Image
Express on this day our gratitude to sunlight, green plants and the farmers who cultivate the plants for our home, agriculture, and industrial needs.  Science behind Bhogi / Makar Sankranti: ✔️ emphasis given to the life saving characteristic of solar energy.  ✔️ promotion of cropping patterns which can help to overcome the problems of soil health and water salinity. ✔️ strengthening the bonds between nature and human beings. The association of animal welfare with human well being.  ✔️ emphasis given to understanding the role of science as for example photosynthesis in improving agriculture. More details about  Bhogi & Makar Sankranti Festival - ✔️  Bhogi is a festival honouring Lord Indra, the God of Rains and Clouds, and it is a time when people pray to him for a bountiful crop and prosperity. ✔️  The first day is known as Bhogi. This is when the sun god is worshipped and people step out of the house in the morning to fly kites. The second day is...

कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ? - डॉ. नितीन पाटणकर

Image
*१) कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ?* *नाही. या व्हायरसमुळे न्यूमोनिया होत नाही. कोरोनामुळे  फुफुसात जे काही होते, आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत राहतो हे कदाचित चुकत असावे.*  *SARS2 Corona व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसतो.* *त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात लोहाचे कण (ions) सुटे होऊन रक्तात मिसळतात.* *त्या मुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेउ शकत नाही.* *शरीरातील महत्वाच्या आणि मोठ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो.*  *उपचारानंतर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणारे हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झपाट्याने वाढत जाऊन अनेक अवयव एकाच वेळी निकामी होतात. याला Resistant Hypoxia with Rapid Multi-organ Failure असे म्हटले जाते.* *रक्तातील वाढते लोहकण हे इतके मारक असतात की त्यांच्यामुळे फुफुसांना तीव्र इजा होते. या इजा होण्यामागे फुफुसातील ऑक्सिजन आणि रक्तातील लोहकण यांची रिॲक्शन जबाबदार असते. याला Powerful Oxidative Damage म्हटले जाते.* *कुठच्याही जंतुसंसर्गात, जर फुफुसांचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो. पण सुर...

भ्रांत न पडे मजला....

*मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!* @doctorforbeggars  हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... !  वय साधारण 35,  सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...!  एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची.  औषधं देता देता ... चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली !  दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ?  जर तीचा असेल, तर याचे वडिल कुठं  आहेत ?  याला वडिल असतील, तर मग हि एकटीच कशी दिसते ?  एकेदिवशी मी विचारलंच... !  .... लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही... पुर्णतः निराधार.  जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम  निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं, हा रोजचा दिनक्रम ! रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात.  मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात !  अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला... पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... !  या झटापटीत एक मुल हिच्या पदरात प...

वांझ .... लेखिका सुहासिनी

लग्नाला चाळीस वर्षे झाली होती. पण आज तिने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रु पाहिले होते. तो हळव्या स्वरात तिला सांगु लागला, "आयुष्यभर कष्ट करुन, घाम गाळून, जे घर उभे केले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला, ते घर सोडून येतांना काही नाही वाटले, त्या घराचा उंबरठा नेहमीसाठी सोडून येतांनाही काहीच नाही वाटले गं..! पण... पण... वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना * वांझ * असल्यासारखे वाटले..." ती त्याच्याकडे खिन्न नजरेने बघतच राहिली. पापणी न हालवता. त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला... "सुनिता, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना गं?" तिने बस् होकारार्थी मान हालवली... (मनात उदासीनता होती थोडी त्याच्या आणि थोडी तिच्याही) त्याने पुन्हा विचारले, "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं?" हे वय राहिले नव्हते कष्ट करण्याचे पण, त्याला पुन्हा शुन्यातुन विश्व निर्माण करायचे होते. स्वाभिमान दूखावला गेला होता त्याचा. त्याच्या खांद्यावर डोके हलकेच टेकत, त्याला सावरत, "हो" म्हणाली ती. उद्याचा दिवस वेगळा असेल... * वांझ *. घरात वाद सुर...